पीक विमा अतिवृष्टीमुळे नुकसान तक्रारअर्ज यवतमाळ जिल्हा – Pik Vima Crop Claim Yavatmal/ RELIANCE GENERAL INSURANCE CO. LTD.

यवतमाळ जिल्हा पीक विमा तक्रार अर्ज


यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिक विमाधारक शेतकरीबांधवांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकरी बांधवांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत खालील ईमेलवर,किंवा अँपवर,किंवा टोल फ्री क्रमांकावर काँल करुन आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पुर्वसुचना पिक विमा कंपनीला कळवावी.

अथवा ऑनलाईन पद्धतीने पुर्वसुचना देण्यास अडचणी येत असल्यास ऑफलाईन पध्दतीने संबंधित तालुका प्रतिनिधी, पिक विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा गावातील संबंधित कृषी सहाय्यक यांचेकडे अर्ज करावा ही विनंती🙏🏻 - कृषी विभाग महाराष्ट्रा ,

यवतमाळ जिल्हा प्रधान मंत्री योजना , अतिवृष्टीमुळे नुकसान , भरपाईसाठी सदरील अर्ज 24pan.in आपल्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा पीक विमा कंपनी ला ई-मेल च्या माध्मयातूम पाठविण्यात येत आहे / पीक विमा तक्रार / पीक विमा कंपनी मोबाईल नंबर / पीक विका २०२३ / विमा कंपनी तक्रार
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×