Job advertisement / नोकरीची जाहिरात

माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या

माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या

माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या

माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५३१ जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गैर कार्यकारी पदांच्या एकूण ५३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×