a{color:inherit;font-size:inherit;line-height:inherit}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-small{font-size:15px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-medium{font-size:19px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-large{font-size:29px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-xl{font-size:39px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-xxl{font-size:59px}तक्रार अर्ज नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिक विमाधारक शेतकरीबांधवांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकरी बांधवांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत खालील ईमेलवर,किंवा अँपवर,किंवा टोल फ्री क्रमांकावर काँल करुन आपल्या" /> a{color:inherit;font-size:inherit;line-height:inherit}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-small{font-size:15px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-medium{font-size:19px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-large{font-size:29px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-xl{font-size:39px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-xxl{font-size:59px}तक्रार अर्ज नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिक विमाधारक शेतकरीबांधवांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकरी बांधवांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत खालील ईमेलवर,किंवा अँपवर,किंवा टोल फ्री क्रमांकावर काँल करुन आपल्या" />

पीक विमा अतिवृष्टीमुळे नुकसान तक्रार – Pik Vima Crop Claim

तक्रार अर्ज


नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिक विमाधारक शेतकरीबांधवांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकरी बांधवांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत खालील ईमेलवर,किंवा अँपवर,किंवा टोल फ्री क्रमांकावर काँल करुन आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पुर्वसुचना पिक विमा कंपनीला कळवावी.

अथवा ऑनलाईन पद्धतीने पुर्वसुचना देण्यास अडचणी येत असल्यास ऑफलाईन पध्दतीने संबंधित तालुका प्रतिनिधी, पिक विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा गावातील संबंधित कृषी सहाय्यक यांचेकडे अर्ज करावा ही विनंती🙏🏻 - कृषी विभाग, नांदेड

विमा कंपनी मोबाईल नंबर

02462 240577

02462 240578

02462 240580

02462 240581

शेतकरी संबंधित सुविधा जाणून घ्या

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×