Day August 7, 2023

चिमटा धारण प्रकचिमटा धारण प्रकल्पचे रेंगाळलेले काम परत चालू होणाच्या मार्गीला / निम्न पैनगंगाचे थांबलेले काम परत सुरू करण्याच्या हालचाली

निम्न पैनगंगा प्रकल्प सन 1997 मध्ये मंजूर करण्यात आला होता. यानंतर सन 2009 मध्ये प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु सन २०१२ मध्ये या प्रकल्पाचे काम बंद पडले आहे. सप्टेंबर / ओक्टोम्बर पासून निम्न पैनगंगाचे थांबलेले काम परत चालू होण्याचे अंदाज आहे

संपूर्ण भारत मध्ये एकूण 30,041 पदांची भरती सुरु ,कोणतेही परीक्षा न घेता १० वि टाकेवारी वर निवड

इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM), एकूण 30,041 जागा उपलब्ध आहेत आणि 10वी उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना 3 ऑगस्ट 2023 ते 23 ऑगस्ट 2023 पर्यंत इंडिया पोस्ट GDS भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. अधिक…

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×