प्रधान मंत्री कुसुम सोलर योजना ९५% अनुदान / Pradhan Mantri Kusum Solar Yojana 95% Subsidy

मायक्रो सोलर पंप माहिती

शेतकऱ्यांसाठी ही माहिती कामाचे ठरणारे आहे. कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचावी. शेतकऱ्यांसाठी मायक्रोसलर पंप कर्जत फायद्याचे ठरणार आहे. अमेरिकेने भारतीय शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी नवीन मायक्रो सोलार पंप बनवलेला आहे.

सर्वप्रथम आपल्याला मायक्रोसोला पंप काय आहे ते जाणून घ्यायचा आहे तुम्ही विचार करत असाल की नेमकं सोलर पंप काय आहे?. तुम्हाला तर माहीतच असेल भारत हा कृषिप्रधान देश आहे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आता या मायक्रो सोलर पंपामुळे वीज बिलामध्ये मोठी बचत होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून विशेष संशोधन केले होते असेच एक संशोधन समोर आले आहे. गेल्या सात वर्षांपासून पुण्यात राहणाऱ्या अमेरिकी लोकांनी शेतकऱ्यांसाठी मायक्रो सोलर पंप विकसित केलेला आहे.

शेतकऱ्यांचा या मायक्रो सोलर पंप मुळे वीजबळात मोठी बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे चला नवीन मायक्रो पंप विषयी माहिती जाणून घेऊ. एका अमेरिकन हे भारतात शेतकऱ्यांसाठी स्टार्टअप सुरू केलेले आहे कट्टी टेलर आणि व्हिक्टर वास्की यांनी खेतवर्क नावाचा एक नवीन स्टार्टअप सुरू केलेला आहे.

या माहितीमध्ये शिक्षण घेत असताना दोघेही टाटा ट्रस्टमध्ये पदवीधर पदवीच्या माध्यमातून काम करत होते, यावेळी त्यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी एक नवीन स्टेटस सुरू केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करण्यापूर्वी त्यांनी ओडिषा व झारखंड या देशातील शेतकऱ्यांची भेट घेतली .

सूक्ष्म सौर पंप लक्षात घेण्यापूर्वी भुतांची शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करताना विदेशी समस्या भासत असते, असा विचार करून त्यांना मायक्रोसोला पंपाची कल्पना सुचली आहे. त्यानंतर त्यांनी यावरती काम सुरू केले आणि आता त्यांनी उच्च सौर पंप बनवलेला आहे.

दोघांनी या प्रकल्पावर एकत्र काम केले आहे.आणि यासाठी निधी गोळा केला यासोबतच मायक्रोसोला पंपाच्या आराखड्याला भारत सरकारने मान्यता सुद्धा दिलेली असून, रंग रंगोटी ही करण्यात आलेली आहे. आणि पंप तयार करण्यासाठी पुणे शहरांमध्ये एक युनिट स्थापन करण्यात आलेले आहे.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र म्हणजे काय?

भारतात अजून पण असे काही पाडे आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पोहचू शकत नसल्या कारणाने शेतकरी बांधवांचा शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता अनेक अडचडींना सामोरे जावे लागते. अश्या अनेकप्रकारचा कारणांमुळे शेतकरी बांधवांचा शेतातील उत्पन्न पाहिजे तेवडे निघत नसल्यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी होतो या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकरी बांधवांकरिता महत्वाची योजना राबवली आहे. ती योजना म्हणजेच PM पीएम कुसुम सोलर पंप योजना. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सोलर कृषी पंप मिळणार आहेत. Solar Pump साह्याने शेतकरी बांधव वीज (Light) नसतांनाही त्यांचा शेतातील पिकांना पाणी देऊ शकणार आहे. PM Solar Pump Yojana मुळे शेतकरी बांधवांना खूप मोठी मदत मिळणार आहे.

कुसुम सोलर पंप योजनेचे फायदे

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी पात्रता

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारी कागपत्रे

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अर्ज कसा करावा

  1. पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्याकरिता योजनेची अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागेल.
  2. अधिकृत विषय ओपन झाल्यावर मुख्यपृष्ठावर तुम्हाला कुसुम योजनेसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  3. त्यानंतर अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल.
  4. त्यानंतर त्या अर्जावर विचारली जाणारी महत्त्वाची माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  5. अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर समीर पटनावर क्लिक करायचे आहे.
  6. अशा पद्धतीने तुम्ही पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अर्ज फी

शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्याकरिता फी 5000/- रू. प्रती मेगावॅट दराने अर्ज फी आणि GST भरावा लागतो. अर्ज फी राजस्थान रिन्यूएबल एनर्जी कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावाने डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात देण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता फी वॅटनुसार आकारली जाते.

1)अर्ज फी2500+GST – 0.5 मेगावॅट
2)अर्ज फी5000+GST – 1 मेगावॅट
3)अर्ज फी7500+GST – 1.5 मेगावॅट
4)अर्ज फी10,000+GST – 2 मेगावॅट

 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी अनुदान किती

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकरी मित्रांसाठी मदत करणार आहे. या योजनेअंतर्गत 90% ते 95% अनुदान आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना 5% ते 10% रक्कम भरावी लागणार आहे.

  • केंद्र सरकार शेतकरी बांधवांना 60% टक्के अनुदान देईल.
  • केंद्र सरकार शेतकरी बांधवांना 30% टक्के कर्ज स्वरूपात देईल.
  • शेतकरी बांधवांना या योजनेसाठी एकूण खर्च फक्त 10% टक्के रक्कम भरावी लागेल.

 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अर्जाची यादी कशी तपासायची

या योजनेअंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांचे नाव पाण्याकरिता सर्वात आधी, तुम्हाला पीएम कुसुम सोलर पंप योजना अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. त्यानंतर कुसुम नोंदणीकृत कर्जाची यादी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर योजनेसाठी निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी तुमच्यासमोर ओपन होईल. आणि या यादीतील कोणत्याही व्यक्तीचे नाव शोधू शकता.

Section Title

How Can Digital Marketing Help Your Startup To Become A Brand ?

The advent of a startup has called up for a new trend in the business world. or at any corner of the world caters to the branding of all kinds of startups which becomes the onset of their business...

उदयम नोंदणी – Udyog Aadhaar (Online Registration for MSME)

उदयम नोंदणी केंद्रीय सूक्ष्म...

Ayushman Bharat Health Account (ABHA)

आयुष्मान भारत आरोग्य खाते काय...

9 colors of Navratri

9 colors of Navratri Navratri is celebrated in different ways in different parts of the country. However, the basic idea behind the Navratri festival is the victory of the Hindu goddess Kali or Durga...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×