भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 232 जागा

0
पदांच्या जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 232 जागा.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 232 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 232 जागा

प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर पदाच्या जागा.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

Section Title

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×