धुळे जिल्ह्यातील “पोलिस पाटील” पदाची एकूण 129 रिक्त जागा

0
पदांच्या जागा

धुळे जिल्ह्यातील “पोलिस पाटील” पदाची एकूण 129 रिक्त जागा

उपविभागीय अधिकारी, धुळे आणि शिरपूर क्षेत्र यांनी पोलीस पाटील पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाइन द्वारे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

विविध पदांच्या एकूण 129 जागा

पदाचे नाव : पोलीस पाटील. ( Police Patil )

शैक्षणिक पात्रता

अर्जदार दहावी उत्तीर्ण असावेत.

नोकरी ठिकाण

धुळे आणि शिरपूर उपविभाग. ( Dhule and Shirpur Subdivision )

वयाची अट

25 ते 45 वर्षे.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख​

दिनांक 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख​

दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Section Title

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×