जिल्हा परिषद भरती ऑनलाइन परीक्षांचे प्रवेशपत्र राज्यात उपलब्ध आहे

जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झालेली असून अधिकृत वेबसाईट ववर जाऊन उमेदवार हे प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट डाऊनलोड करू शकणार आहेत.याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद भारती 2023 परीक्षेच्या तारखा:

जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षेस सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्यात ०७ दिवस परीक्षा होणार असून विविध पदांसाठी हि परीक्षा होणार आहे यात कोणत्या कोणत्या पदांसाठी आणि कधी परीक्षा होणार याचे वेळापत्रक खाली देण्यात आले आहे.

  • 03 ऑक्टोबर 2023 – कनिष्ठ अभियंता,सहाय्यक लेखापाल
  • 04 ऑक्टोबर 2023 – तांत्रिकी
  • 05 ऑक्टोबर 2023 – पशुधन पर्यवेक्षक
  • 07 ऑक्टोबर 2023 – वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
  • 08 ऑक्टोबर 2023 – विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • 10 ऑक्टोबर 2023 – आरोग्य पर्यवेक्षक,विस्तार अधिकारी (कृषी)
  • 11 ऑक्टोबर 2023 – स्टेनोग्राफर,कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
  • 15 ऑक्टोबर 2023 – कनिष्ठ लेखा अधिकारी
  • 15 ऑक्टोबर 2023 – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • 15 ऑक्टोबर 2023 – कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • 17 ऑक्टोबर 2023 – वायरमन
  • 17 ऑक्टोबर 2023 – फिटर
  • 17 ऑक्टोबर 2023 – पशुधन पर्यवेक्षक

जिल्हा परिषद भारती 2023 हॉल तिकीट डाउनलोड प्रक्रिया:

  • अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे
  • वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर खालच्या बॉक्स मध्ये उमेदवारांना त्यांची जन्मतारीख टाकायची आहे.
  • जन्मतारीख 01-01-1990 अशाच पद्धतीने टाकायची आहे.
  • यानंतर तुमचे प्रवेशपत्र डाऊनलोड होणार आहे.
  • त्यावर तुमचे परीक्षेचे स्थळ व वेळ तुम्ही पाहू शकणार आहात.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×