प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) विविध पदांच्या एकूण 277 जागा

0
पदांच्या जागा

प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) विविध पदांच्या एकूण 277 जागा.

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 277 जागा

प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प सहयोगी पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार बीई/ बी. टेक/ एम. टेक/ एमसीए पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Section Title

Section Title

3 Comments

  1. […] Bysavan chavhan October 4, 2023 job 0 पदांच्या जागा नॉर्थन कोलफिल्ड्स यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 1140 जागा. नॉर्थन कोलफिल्ड्स… Read More […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×