इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियात विविध पदांच्या एकूण 484 जागा

0
पदांच्या जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियात विविध पदांच्या एकूण 484 जागा.

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 484 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या 484 जागा

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 दिनांक 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

2 Comments

  1. […] Bysavan chavhan October 1, 2023 job 0 पदांच्या जागा कोचीन शिपयार्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 332 जागा. कोचीन शिपयार्ड… Read More […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×