रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 450 जागा

0
पदांच्या जागा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 450 जागा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 450 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक पदांच्या एकूण 450 जागा.

शैक्षणिक पात्रता

 पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

One comment

  1. […] Bysavan chavhan September 26, 2023 job 0 पदांच्या जागा नाशिक जिल्हयातील विविध तालुक्यात 79 पोलीस पाटील पदांची भरती नाशिक जिल्ह्याचे… Read More […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×