भंडारा महावितरण कंपनीमध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी एकूण 59 रिक्त जागा

0
पदांच्या जागा

भंडारा महावितरण कंपनीमध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी एकूण 59 रिक्त जागा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, भंडारा (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 59 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 59 जागा.

कोपा, इलेक्ट्रिशियन आणि वारयमन पदाच्या जागा.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

2 Comments

  1. […] Bysavan chavhan September 21, 2023 job 0 पदांच्या जागा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 450 जागा. रिझर्व्ह बँक ऑफ… Read More […]

  2. […] Bysavan chavhan September 21, 2023 job 0 पदांच्या जागा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 450 जागा. रिझर्व्ह बँक ऑफ… Read More […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×