स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये एकूण 439 स्पेशलिस्ट ऑफिसर पदे.

0
पदांच्या जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये एकूण 439 स्पेशलिस्ट ऑफिसर पदे.

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण 439 जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या 439 जागा

विशेषज्ञ अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 6 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×