पुणे शहर नियोजन आणि मूल्यमापन विभागात विविध पदांसाठी १२५ जागा

0
पदांच्या जागा

पुणे शहर नियोजन आणि मूल्यमापन विभागात विविध पदांसाठी १२५ जागा

नगर रचना मूल्यनिर्धारण विभाग तथा संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांनी  दिलेल्या विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

शिपाई पदांच्या एकूण १२५ जागा

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×