Air India Transport Service (AIATSL) मध्ये विविध पदांसाठी 998 रिक्त जागा.

0
पदांच्या जागा

Air India Transport Service (AIATSL) मध्ये विविध पदांसाठी 998 रिक्त जागा.

Air India Transport Service (AIATSL) मुंबई (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 998 जागा

हँडीमन, युटिलिटी एजंट पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 18 सप्टेंबर 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई, पिनकोड- 400099.

Section Title

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×