महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांच्या २६६ जागा

0
पदांच्या जागा

महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) प्रत्यक्ष विविध पदांच्या २६६ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६६ जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या २५०० जागा शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता

विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

विविध पदांच्या एकूण २६६ जागा

विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा (गट-अ), सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा (गट-अ), सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिक शिक्षक सेवा (गट-अ), वैद्यकीय अधिक्षक (गट-अ) पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक ५ सप्टेंबर २०२३ पासून दिनांक २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Section Title

2 Comments

  1. […] Bysachin shende September 5, 2023 job 0 पदांच्या जागा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये एकूण १०० जागा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पुणे यांच्या आस्थापनेवरील संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण १०० जागा… Read More […]

  2. […] Bysachin shende September 5, 2023 job 0 पदांच्या जागा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये एकूण १०० जागा महात्मा गांधी… Read More […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×