शेळी पालन योजना २०२३ | ७५% अनुदान मिळणार

शेली पालन प्रशिक्षण योजना महाराष्ट्र 2023 लाभ कोणाला ?

या योजनेचा लाभ हा प्रत्येक अर्जदाराला देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.या योजनेचा लाभ घेताना सर्व घटकातील लाभार्थींना हे अनुदान मिळावे हीच भूमिका असल्याचे सरकार कडून सांगण्यात आले.परंतु त्यातूनही प्रामुख्याने खालील दिलेल्या घटकांत तुम्ही येत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ लवकर मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र शेळी पालन योजनेचा लाभ

शेळी-मेंढीपालन योजना २०२३ अनुदान साठी आवश्यक कागदपत्रे

शेळी मेंढीपालन योजनेचा उद्देश

  1. महाराष्ट्रातील हवामान शेळी पालनासाठी अनुकूल आहे त्यामुळे लोकांना शेळी पालनासाठी प्रवृत्त करणे हे शेळी पालन योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  2. शेळी मेंढी पालन व्यवसायाला चालना देणे हा या योजनेमागचा एक मुख्य उद्देश्य आहे.
  3. राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढ करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
  4. राज्यातील शेतकऱ्याचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
  5. शेतीसाठी जोडधंदा सुरु करण्यासाठी सहाय्य करणे
  6. राज्यातील शेकऱ्याचे जीवनमान सुधारणे
  7. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे.
  8. शेळी मेंढी पालन करण्यासाठी राज्यातील शेकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा शेळी मेंढी पालन योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शेळी मेंढीपालन योजनेचे वैशिष्टय

शेळी मेंढी गट वाटप योजना अटी व शर्ती

2 Comments

  1. […] Bysavan chavhan August 31, 2023 farmar पोळा सण का साजरा केला जातो. भारत, जिथे शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे आणि बहुतांश शेतकरी शेतीसाठी बैलांचा वापर करतात. त्यामुळे शेतकरी हा सण प्राण्यांची पूजा करण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी साजरा… Read More […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×