महसूल विभागातील तलाठी (गट- क) भरती परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

महसूल विभागातील तलाठी (गट- क) भरती परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेद्वारांना ती संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

 

3 Comments

  1. […] Bysavan chavhan August 18, 2023 Admit Card पोलीस भरतीसाठी नियोजित मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस… Read More […]

  2. […] Bysavan chavhan August 18, 2023 Admit Card पोलीस भरतीसाठी नियोजित मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दल अंतर्गत विविध पोलीस घटकातील चालू असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील… Read More […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×