नागपूर कृषी विभागाच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदांच्या ४४८ जागा

0
पदांच्या जागा

नागपूर कृषी विभागाच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदांच्या ४४८ जागा

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदांच्या एकूण ४४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता

 पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

2 Comments

  1. […] Bysavan chavhan August 18, 2023 job महसूल विभागातील तलाठी (गट- क) भरती परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या… Read More […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×