नवीन जाहिरात – कृषी वैज्ञानिक भरती मंडळाच्या मार्फत विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

विविध पदांच्या एकूण ३६८ जागा
प्रधान शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×