मार्ग सोपा होणार?विधानसभा निवडणुकीत भाजप 80च्या दशकातील फॉर्म्युला वापरणार? काय आहे फॉर्म्युला?

पुढच्या वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत शिंदे गट-भाजप युतीला महाविकास आघाडीचं तगडं आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी सामील झाल्यास भाजपला सत्तेच्या आसपासही जाणं मुश्किल होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप 80च्या दशकातील आपल्या जुन्याच फॉर्म्युल्याकडे जाण्याची शक्यता आहे. ‘माधव’ नावाचा फॉर्म्युला भाजप राज्यात राबवणार असल्याची चिन्हे आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×