Maharashtra Board Result 2023

24pan.in - Maharashtra Board Result 2023 : 12 वी बोर्डाचा निकाल उद्या होणार जाहीर

राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी आणि 12 वी ची परीक्षा दिली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने 10 वी आणि 12 वी चा निकाल महत्वाचा आहे.

Maharashtra board hsc ssc result : या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

 Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

Maharashtra board hsc ssc result : 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी राज्यातील 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या. महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, निकाल घोषीत करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच निकाल घोषित करण्यात येईल. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजीनल मार्कशीट कॉलेजमध्ये मिळतील.
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्स मध्ये जावून आपला सिट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
महाराष्ट्रातून SSC च्या परीक्षेसाठी जवळपास 15 लाख आणि HSC परीक्षांसाठी 14 लाख विद्यार्थी बसले आहेत. मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2023 मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या. लवकरच SSC आणि HSC परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे. अजून निकालाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. पण चालू आठवड्यात किंवा त्यानंतर निकाल लागू शकतो. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरच या निकालासंदर्भात माहिती मिळू शकते. महाराष्ट्रात SSC बोर्डाच्या परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान झाल्या. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान झाल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने 10 वी आणि 12 वी चा निकाल महत्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थी, पालकांचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलेले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×