बँका येणार दारी; तत्काळ कर्जासह सर्व सुविधा ग्राहकांना मिळणार

बँका येणार दारी; तत्काळ कर्जासह सर्व सुविधा ग्राहकांना मिळणार

सर्व सरकारी बँकांनी एकत्र येऊन आगामी काळात ग्राहक टिकवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी बँकेलाच त्याच्या दारात घेऊन जाण्याचे बुधवारी जाहीर केले. पीएसबी अलायन्स असे याला नाव देण्यात आले असून त्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आभासी परिषदेत झाले. यासाठी ईझ ३.० हा कृती आराखडाही अर्थमंत्र्यांनी बँकांच्या प्रमुखांसमोर ठेवला. यावेळी पीएसबी अलायन्सविषयी इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी माहिती दिली. या आभासी परिषदेला अर्थसचिव राजीव कुमार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर आदी उपस्थित होते.

वाचा : ‘पीएफ’वर व्याज; आर्थिक अडचणीमुळे ‘ईपीएफओ’चा हा निर्णय
यावेळी सीतारामन म्हणाल्या, बँकांनी क्रेडिट रेटिंग एजन्सींच्या अहवालांवर विसंबून न राहता बँकांनी त्यांच्या ग्राहकांबरोबर प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर द्यावा. ग्राहकाशी थेट संबंध प्रस्थापित करताना योग्य ते तंत्रज्ञान वापरण्याची आणि केवळ तंत्रज्ञानाच्या दुव्यावर अवलंबून न राहण्याची गरज आहे.

घसरण सुरूच ; आज पुन्हा सोने-चांदी झाले स्वस्त
पीएसबी अलायन्स देणार या सेवा –
देशातील निवडक शहरांतून थेट ग्राहकापर्यंत जाताना सरकारी बँकांचा हा अलायन्स धनादेश गोळा करणे, प्राप्तिकरमाफी प्रमाणपत्र देणे, प्राप्तिकर चलन घेणे, ड्राफ्ट घेणे, खात्याचे पत्रक काढून देणे अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.

Section Title

किनवट तालुका नवीन यादी / 04/01/2024

मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र...

kinwat yadi

मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र...

How Can Digital Marketing Help Your Startup To Become A Brand ?

The advent of a startup has called up for a new trend in the business world. or at any corner of the world caters to the branding of all kinds of startups which becomes the onset of their business...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×